नमस्कार मित्रांनो मिलिंद जि गोदे या आज आपन "उत्पादनात घट" या विषयावर थोडं पण महत्वाचं आहे.आपल्या शेतीत सध्या रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिरेकी वापर सुरू आहे आपल्या शेतकऱ्यांच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे व खर्चाच्या तुलनेत उत्पादन होत नसल्याने शेतकर्याला तोटा हा सहन करावा लागत आहे. आपल्या सातत्याने होणार्या तोट्यापुढे तो टिकाव धरणे शक्य नाही. दुबार-तिबार पेरणीमुळे त्याचे कंबरडेच मोडते. शेतीपूरक व्यवसाय पुरेसा नसण्यानेही त्यांचे आर्थिक गणित बिघडते. याशिवाय शेतीवर येणार्या संकटांमुळे शेतकरी आत्महत्यांच्या आहारी जात आहे. शेतीवरील खर्च कसा कमी करता येईल.जमिनीचा कस कमी करण्याचे रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर हे प्रमुख कारण आहे हे लक्षात घ्यावा लागेल.तो खर्च ही निघणे कठीण असते......
विचारांची दीशा बदला जिवनाची दशा आपोआप बदलेल
आपला मित्र
मिलिंद जि गोदे
milindgode111@gmail.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा